Uncategorized

१२ जूनपर्यंत देकार देण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्री/उपकरण/साहित्य व फर्निचर यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची असून, इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकीटातून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात दि. १२ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करून आणून द्यावीत, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!