मुख्य बातमी
-
‘स्वाधार’ योजनेच्या नुतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ अर्ज नुतनीकरणाची (Renewal) ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे.…
Read More » -
आंबा घाटातून मर्यादित बस सेवा आजपासून सुरू
रत्नागिरी : आंबा घाटातील रस्त्यांना पडलेल्या भेगांमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेली वाहतूक आता रत्नागिरी परिवहन विभाग अंतर्गत पुन्हा…
Read More » -
चिपळूण शहरातील तीन रस्त्यांचे रुंदीकरण होणार
चिपळूण : शासनाने मंजूर केलेल्या चिपळूण शहर विकास आराखड्यानुसार शहरातील तीन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याबाबत चिपळूण नगरपालिकेकडून…
Read More » -
गणेशोत्सवापूर्वी ओणी-अणुस्कुरा घाट मार्गाची दुरुस्ती करा
राजापूर : तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा घाट मार्गाची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था लक्षात घेता, या मार्गाची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी,…
Read More » -
रत्नागिरीत राष्ट्र सेविका समितीतर्फे ‘स्वरतरंगिणी’ घोषवादन; कोकण प्रांतातील ९ जिल्ह्यांचा सहभाग
रत्नागिरी : राष्ट्र सेविका समितिच्या ९० वर्षपूर्तीचे औचित्य साधून संपूर्ण कोकण प्रांतामधून घोषवादन विशेष “स्वरतरंगिणी” या कार्यक्रमाचे आयोजन १६ ऑगस्टला…
Read More » -
‘अभंग रंग’मध्ये भरतनाट्यमच्या नृत्याविष्कारातून भक्तिरंगाची अनुभूती
रत्नागिरी : नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने प्रणाली तोडणकर-धुळप यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘अभंग रंग’ या विशेष कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून…
Read More » -
कोतवडेत (रत्नागिरी) बंदुकीची गोळी झाडत वृद्धाने जीवन संपवले
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे वृद्धाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दीर्घकालीन आजारामुळे नैराश्य आल्याने…
Read More » -
पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान
रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस दलात १५ वर्षांची उल्लेखनीय, निष्कलंक आणि आदर्श सेवा बजावणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश…
Read More » -
रत्नागिरी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन
रत्नागिरी : शहरातील मांडवी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या रत्नागिरी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री (बंदरकर) बिपीन शिवलकर (वय ५२) यांचे सोमवारी मध्यरात्री…
Read More » -
‘एक राखी भारतीय जवानांसाठी ‘ या उपक्रमाद्वारे ल. ग. पटवर्धन शाळेच्या विद्यार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांसाठी राख्या
रत्नागिरी : सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये…
Read More »