मुख्य बातमी
-
आदित्य ठाकरे उद्या लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार
चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे उद्या (२६ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याच्या…
Read More » -
टपाल विभागात ६५ जागांसाठी भरती; ३१ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू
रत्नागिरी : टपाल विभागामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) एकूण ६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विविध प्रवर्गांमधून…
Read More » -
संस्कृत सप्ताहानिमित्त रत्नागिरीत चार स्पर्धांचे आयोजन; विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन
रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांच्या विस्तारसेवा मंडळाच्या वतीने आणि भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र,…
Read More » -
संदीप नाखरेकर यांची केळये तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड
रत्नागिरी : युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले संदीप नाखरेकर यांची केळये गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा एकदा…
Read More » -
राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासासाठी सहकार्य करा : मंत्री नितेश राणे
मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा…
Read More » -
रबर बॉल क्रिकेटमध्ये राजकोजी रेवाळेवाडी आंगवलीचा डंका; हिरादेवी ११ चषकाचे मानकरी
संगमेश्वर : मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित अंतर्गत श्री. हिरादेवी ११, निवधे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत…
Read More » -
शेतकऱ्यांना आता घरबसल्या मिळणार खते; ‘एफएफएस’ ॲपद्वारे होणार खतांची विक्री
रत्नागिरी : खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद करण्यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (एफएफएस) हे नवीन…
Read More » -
गरीबांवरच का? नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी?
रत्नागिरी : शहरातील गरीब फुटपाथ विक्रेत्यांवर नगर पालिकेने केलेल्या कारवाईवर ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे.…
Read More » -
डेरवण येथे क्रॉसकंट्री स्पर्धा व जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन
चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेआहे. यंदा…
Read More » -
‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कविसंमेलनात द. भा. धामणस्करांना काव्यातून श्रद्धांजली
सिंधुदुर्गनगरी : ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने शब्दांचे मर्म जाणणाऱ्या, संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाच्या कवीला मराठी काव्यरसिक मुकला…
Read More »