भारत शिक्षण मंडळ
-
मुख्य बातमी
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नमिता कीर बिनविरोध
रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेल्या भारत शिक्षण मंडळाच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडीत अध्यक्ष…
Read More » -
मुख्य बातमी
देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय एकता दिवस
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय…
Read More » -
शैक्षणिक
भारत शिक्षण मंडळ करतेय वैचारिक संस्कार : सदानंद भागवत
रत्नागिरी : “कोकणात भारत शिक्षण मंडळासारख्या संस्था १०० वर्षांपासून शुद्धतेने काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लौकिक देशात आहे. या जिल्ह्याने…
Read More » -
मुख्य बातमी
भारत शिक्षण मंडळामार्फत शिक्षक व शिक्षकेतरांचा सत्कार
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या…
Read More » -
मुख्य बातमी
पटवर्धन हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण व शिक्षक-शिक्षकेतर गुणगौरव समारंभ संपन्न
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे पटवर्धन हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण व शिक्षक गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. कॅ. सुभाषचंद्र ठाकूर…
Read More » -
मुख्य बातमी
पटवर्धन हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमेश तायडे उपस्थित होते. या…
Read More » -
मुख्य बातमी
देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी दुर्गेश जाधव याची निवड
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थी सचिव पदी…
Read More » -
मुख्य बातमी
भाजी विक्रेत्या महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला.…
Read More » -
मुख्य बातमी
लोकमान्य टिळक पुण्यतिथनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलचे यश
रत्नागिरी : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्यातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये…
Read More » -
मुख्य बातमी
आविष्कार संशोधन स्पर्धा कार्यशाळेत सहभाग
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेड येथील ज्ञानदीप विज्ञान आणि वाणिज्य…
Read More »