शिवसेना (शिंदे)
-
मुख्य बातमी
प्रभाग ६ मधील महायुतीच्या उमेदवार मेधा कुळकर्णींच्या जनसंपर्काला भरघोस प्रतिसाद
रत्नागिरी : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त प्रभाग क्रमांक सहामध्ये जनसंपर्क मोहिमा वेगाने रंगू लागल्या आहेत. या प्रभागात मेधा अविनाश कुळकर्णी या…
Read More » -
मुख्य बातमी
विरोधकांचा प्रचार खोटा, पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार
रत्नागिरी : शहर प्रभाग क्रमांक ४ मध्ये नकली पत्रके वाटली गेल्याचा आरोप करत याविरोधात शहर पोलीस स्थानकात लवकरच तक्रार दाखल…
Read More » -
मुख्य बातमी
नीलेश राणे यांचे मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन
मालवण : एकीकडे स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपच्या…
Read More » -
मुख्य बातमी
अपूर्वा सामंत यांची युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती
राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे) युवा महिला नेत्या अपूर्वा किरण सामंत यांची युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती…
Read More » -
मुख्य बातमी
प्रभाग सहामध्ये राजीव कीर, सौ. मेधा कुळकर्णी यांच्या प्रचाराचा शुभारंभ
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ६ मध्ये शिवसेना-भाजपाचे अधिकृत उमेदवार राजीव यशवंत कीर, सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या प्रचाराचा…
Read More » -
मुख्य बातमी
कोणत्याही परिस्थितीत शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने (शिंदे शिवसेना आणि भाजप) आज (१९ नोव्हेंबर) हॉटेल विवेक येथे आयोजित निर्धार…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी नगरपालिकेत पारदर्शक कामकाज होणार याची खात्री : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : “आम्ही जनतेच्या मनातला उमेदवार दिला आहे. नगरपालिकेत पारदर्शक कामकाज होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे नऊ उमेदवार जाहीर
रत्नागिरी : नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेकडून आज सायंकाळी नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत…
Read More » -
मुख्य बातमी
वर्षभरात चांगला परफॉर्मन्स दाखवणार नाहीत त्या नगरसेवकांचा राजीनामा घेणार
रत्नागिरी : “जे नगरसेवक निवडून येतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाहीत, त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या…
Read More » -
मुख्य बातमी
बाळ माने यांचा सर्व रोख केवळ चर्चेत राहण्यासाठी : शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर
रत्नागिरी : “बाळ माने यांचा सर्व रोख केवळ चर्चेत राहण्यासाठी असून, यापुढे अशी टीका केल्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल,”…
Read More »