उष्णता
-
आर्टिकल
भान उन्हाळ्यातील आरोग्याचेः स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प!
निसर्गाचे चक्र बदलत असताना २०२६ चा उन्हाळा आपल्यासमोर आरोग्याचे एक मोठे आव्हान घेऊन उभा आहे. ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा…
Read More » -
राजकारण
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू
रत्नागिरी : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तालुक्यातील मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष उष्माघात (Heat Stroke) कक्ष…
Read More » -
आरोग्य
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. अनिरुद्ध आठल्ये
रत्नागिरी : सध्या उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान व आर्द्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र उन्हात…
Read More » -
आरोग्य
आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण कक्ष
रत्नागिरी : यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा…
Read More » -
महाराष्ट्र
कोकणात आज उष्णतेत वाढ होणार असल्याचा अंदाज
पुणे : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. अवकाळी पावसाचे ढग दूर गेल्यानंतर तापमानात वाढ होताना दिसतंय.…
Read More » -
महाराष्ट्र
विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पारा चांगलाच वाढला आहे. राज्यातील काही शहरांमध्ये तर तापमान…
Read More » -
महाराष्ट्र
होळीनंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार
मुंबई : संपूर्ण भारतामध्ये हवामान बदलांना सुरुवात झाली असून, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि काश्मीरसारखी राज्य वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्येही तापमानवाढीस…
Read More » -
कोकण
मुंबईसह कोकणात आज उष्णतेचा “यलो अलर्ट”
मुंबई : महाराष्ट्रात सध्या पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत उष्ण वारे वाहताना दिसत आहेत. राज्याला अथांग सागरी किनारा लाभलेला असतानाही या सागरी क्षेत्रालासुद्धा…
Read More »