मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोली येथे उद्या “खेळ पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील श्री नवलाई देवी मंदिर येथे यंदाही श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. याबरोबरच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे (विभाग रत्नागिरी, केंद्र गुहागर) संस्थापक अध्यक्ष नीलेश भगवान सांबरे यांच्या ५० व्या जन्मदिनानिमित्त उद्या (२३ मार्च) दुपारी २ वाजता महिलांसाठी “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे.

यामध्ये महिलांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिजाऊ संस्थेचे महाराष्ट्र सचिव केदार चव्हाण (7208612222),ॲड. महेंद्र मांडवकर (9423292575), ॲड. प्रसाद जांगळे (7875158922) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!