मुख्य बातमी
-
कराडमध्ये रत्नागिरीचा डंका; महेश मिलके स्विमिंग ग्रुप ठरला ओव्हरऑल चॅम्पियन
रत्नागिरी : उंब्रज (कराड) येथे ३१ मे रोजी जिजामाता स्विमिंग पूल व हेल्थ क्लब यांच्या वतीने विभागीय निमंत्रित जलतरण स्पर्धा…
Read More » -
पटवर्धन हायस्कूलचा दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी (सन २०२५-२६) मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…
Read More » -
आजअखेर ६ उमेदवारांचे १२ नामनिर्देशन पत्रे दाखल
रत्नागिरी : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक २०२६ रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी…
Read More » -
एकाच घराण्याला पुन्हा संधी का?
रत्नागिरी : “एकाच घराण्यातील व्यक्ती चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यांनी कोकणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांसाठी नेमके काय काम केले,…
Read More » -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
रत्नागिरी : हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…
Read More » -
विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळण्यासाठी बेकायदा भराव
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील दाभोळ खाडीतील विसापूर परिसरात वाळू उपसा करणारे ड्रेझर किनाऱ्याला व्यवस्थित लागावेत यासाठी खाडीच्या किनारी…
Read More » -
इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधीत्व करतोय रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे
रत्नागिरी : इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याला मिळाला आहे. या…
Read More » -
५२ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
सोलापूर : महाराष्ट्रातील युवा खो-खोपटूंच्या कौशल्याची खरी कसोटी ठरणारी ५२ वी कुमार-मुली (१८ वर्षाखालील) महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी…
Read More » -
महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आपला उमदेवारी अर्ज १ जून रोजी…
Read More » -
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी…
Read More »