Uncategorized
जिल्हा परिषद सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थेसाठी कामवाटप समितीची सभा उद्या

रत्नागिरी : जिल्हा परिषदेची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता कामवाटप समितीची सभा उद्या (२१ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असून या समिती सभेमध्ये रुपये १० लाखांच्या आतील कामांचे वाटप होणार असल्याचे सदस्य सचिव, कामवाटप समिती तथा कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी कळविले आहे.
२१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मजूर सहकारी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (विद्युत), सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) यांना रुपये १० लाखांच्या आतील कामांचे वाटप होणार आहे.



