मुख्य बातमी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १५ जून रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन” साजरा होतो. त्याप्रमाणे जून महिन्याचा महिला लोकशाही दोन १५ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केला आहे.

यावेळी अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांच्या वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!