-
मुख्य बातमी
मेर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती…
Read More » -
क्रीडा
आयरिश चक्रवर्तीची अवघ्या सतराव्या महिन्यात जागतिक विक्रमाला गवसणी
रत्नागिरी : रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात पुन्हा एकदा सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे. येथील नामांकित ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मार्गदर्शनाखाली अवघ्या १७…
Read More » -
मुख्य बातमी
नाणार-इंगळवाडी दुर्घटना : पाच दिवसांनंतर बेपत्ता माहिराचा मृतदेह सापडला
राजापूर : तालुक्यातील नाणार-इंगळवाडी परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी खाडी दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माहिराचा मृतदेह अखेर पाच दिवसांनंतर सापडला. गुरुवारी सकाळी…
Read More » -
मुख्य बातमी
जागतिक व्यासपीठावर सैतवडेचा डंका!
रत्नागिरी : ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील दी…
Read More » -
मुख्य बातमी
माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचं, जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच : प्रशांत सातपुते
रत्नागिरी : “कोकणच्या मातीत शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज असते. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला माणसाशी जोडून…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित : मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील
मुंबई : राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी…
Read More » -
मुख्य बातमी
गुहागरचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे ‘आरपीआय’तर्फे स्वागत
आबलोली (संदेश कदम) : गुहागर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी नुकताच स्वीकारला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…
Read More » -
मुख्य बातमी
महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सचा ‘प्री-मेन्यू’ प्रशिक्षण कॅम्प यशस्वीरीत्या संपन्न
रत्नागिरी : नॅशनल कॅडेट कॉर्म्सच्या (एनसीसी) वतीने आयोजित १० दिवसांच्या ‘प्री-मेन्यू’ प्रशिक्षण कॅम्पचा आज रत्नागिरीत यशस्वी समारोप झाला. आगामी ‘मेन्यू…
Read More » -
मुख्य बातमी
नाणार-इंगळवाडी खाडीत बेपत्ता मायरा भाटकरचा शोध सुरू
राजापूर : तालुक्यातील नाणार-इंगळवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भाटकर कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले असून, त्यांच्यासोबत बुडालेली मायरा जुनेद…
Read More »
