मुख्य बातमी
-
लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंंत्रशास्त्र विद्यापीठ (‘बाटू’)चे उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही…
Read More » -
भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या पडला विहिरीत
रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा परिसरात दुर्मिळ ‘ब्लॅक पँथर’ (काळा बिबट्या) विहिरीत पडल्याची घटना आज (२१ मार्च) सकाळी घडली.…
Read More » -
रत्नागिरी पालिकेच्या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले
रत्नागिरी : वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या शहरातील थकबाकीदारांविरुद्ध घरपट्टी आणि कर वसुलीसाठी रत्नागिरी नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.…
Read More » -
“चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ
रायगड : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा…
Read More » -
कवितेच्या राजधानीत २४ मार्च रोजी रंगणार “कोमसाप”चा वर्धापन दिन सोहळा
रत्नागिरी : कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश…
Read More » -
जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १९ मार्च रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २ एप्रिल रोजी रात्री १२…
Read More » -
रत्नागिरीत २५ व २६ मार्च रोजी जिल्हा ग्रंथोत्सव
रत्नागिरी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित “रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव”चे उद्घाटन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय…
Read More » -
मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन भक्तीमय वातावरणात संपन्न
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. आज…
Read More » -
राजापूर पं. स.चे उपसभापती अभिजीत गुरव यांनी घेतली आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट
राजापूर : पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) जिल्हा सरचिटणीस व धोपेश्वर गणातील पंचायत समिती सदस्य अभिजीत…
Read More » -
रत्नागिरीत २३ मार्च रोजी “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
रत्नागिरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून…
Read More »