शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
-
मुख्य बातमी
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह वापरण्यासाठी ५ रुपये वसुली, ठाकरे युवासेना आक्रमक
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला…
Read More » -
मुख्य बातमी
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात
रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज (२८ मे) उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्युत दाहिनीत मृतदेह अडकला
रत्नागिरी : नगरपालिका हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार सुरू असतानाच…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत ठाकरे शिवसेनेची नाराजी
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील…
Read More » -
मुख्य बातमी
आमदार जाधव यांच्या एका फोनमुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र या जीवघेण्या रस्त्याचे रखडलेले काम गुहागर विधानसभा…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत जेल नाका सिग्नल बंद करण्याची ठाकरे युवासेनेची मागणी
रत्नागिरी : शहरातील जेल नाका येथील मुख्य रस्त्यावर कार्यरत असलेली सिग्नल यंत्रणा तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख…
Read More » -
मुख्य बातमी
कळमुंडी बौद्धवाडी ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश
चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते तथा गुहागर…
Read More » -
मुख्य बातमी
शेतकऱ्यांना कॅनमधून पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी; ट्रॅक्टर, पंप कसे चालवणार?
रत्नागिरी : जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळा व शेतीचा मुख्य हंगाम सुरू होत आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून कॅन, डब्यातून…
Read More » -
मुख्य बातमी
नीट पेपरफुटीप्रकरणी रत्नागिरी ठाकरे शिवसेना आक्रमक
रत्नागिरी : नीट (UG) २०२६ परीक्षेचा पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
आंबोळगडमध्ये शिवसेना शाखेचा भूमिपूजन सोहळा
राजापूर : तालुक्यातील आंबोळगडच्या शाखेचे भूमिपूजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…
Read More »